Invitation SMS

Quick Delivery, 100% Delivery SMS and Competitive Pricing.

आमच्या येथे आमचे वडील कै. विश्वासराव (भाऊ) मोगल यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम गुरुवार दि.10/10/2019 रोजी स. 10 ते 2 वाजेपर्यंत आयोजित केला आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपले विनीत श्री.माधवराव दगुजी मोगल(बंधु) श्री.धंनजय विश्वासराव मोगल डॉ.श्री.जगन्नाथ विश्वासराव मोगल चि.अभिजीत धनंजय मोगल(नातू) ठिकान-:कसबे-सुकेणे येथील मटाले मंगल कार्यालय, ता.निफाड जि.नाशिक
श्री गणेश चतुर्थी च्या शुभमुहूर्तावर आयशर घेऊन येत आहे. "भव्य लोन मेळावा" दि.११ ते १२ सप्टेंबर २०१८, १० ते ६ पर्यंत ठिकाण : ए.पी.एम.सी. मार्केट यार्ड, महालक्ष्मी थेटर समोर, पंचवटी, नाशिक-०३. अधिक माहिती : पवार ऑटोमोबाइल्स फोन: ०२५५७ २७९०३३/२७९०३४
I। श्री गणेशाय नमः ।। सस्नेह निमंत्रण चि. संजय व चि.सौ.का. श्वेता यांचा शुभविवाह शनिवार दि २८/०४/२०१८ रोजी दु १२.३६ वा सीतामाई लॉन्स खडकमाळेगाव ता. निफाड जि. नाशिक येथे संपन्न होत आहे. आपली उपस्थिति प्रार्थनीय. निमंत्रक श्री. राजाराम मुरलीधर मापारी श्री. दत्ता राजाराम मापारी मो.९४२३०६५७५१ ९८८१६१२६६८ समस्त मापारी परिवार, उगाव.
आमचे बंधू कै.भाऊसाहेब यशवंत घुमरे यांचे वर्षश्राद्धाचा कार्यक्रम गुरुवार दि.१३/७/२०१७ रोजी सांगवी येथे आयोजित केला आहे. तरी आपण उपस्थित राहावे हि विनंती. स्थळ: हनुमान मंदिर,गोदा तिरी,सांगवी. आपले नम्र: राजेंद्र यशवंतराव घुमरे चि.अमोल भाऊसाहेब घुमरे
|| जय श्री कृष्ण || आपको सूचित करते हुए बहुत आनंद होता हैं की, सौ.दिपाली परेश जाखोटिया की "गोदभराई" का कार्यक्रम दिनांक ५ अप्रैल बुधवार सुबह ११ बजे आयोजित किया हैं. इस उपलक्षमें आपकी उपस्थिति प्रार्थनीय हैं | स्थान : हॉटेल 7 हेवन, मुम्बई आगरा रोड, नाशिक थिम : पिंक कलर विनीत: समस्त जाखोटिया परिवार
नमस्कार, आमचे बंधू श्री.खंदुकाका देवरे यांना गिरणागौरव पुरस्कार प्रदान झाल्याबद्ल दि.०५.०४.२०१७ रोजी सायंकाळी ५ वा. महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक येते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे तरी आपली उपस्थिती प्राथनिय आहे. तसेच स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावा वेळ साय. ७ वा. ठिकाण-हॉटेल बिग सिटी, प्रसाद सर्कल जवळ, गंगापूर रोड, नाशिक. शुभेच्छुक- आनंद परिवार, उमराणे
सप्रेम नमस्कार, आपल्याला कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की, डॉ.संतोष आव्हाड B D S (PUNE) यांचे नूतनीकरण झालेले "अथर्व दातांचा दवाखाना" याचे उद्घाटन दि.6/11/16 रविवार रोजी वेळ संध्या 6 ते 9 ला आहे . आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. पत्ता 214, ड्रीम स्क्वेर, मुक्तिधाम रोड,हाजी मि. जवळ नाशिक रोड. मो.9822858671 8378028735 धन्यवाद
श्री.सुदाम रोकडे ३६ वर्ष सेवेतून मंगळवार दि.३१/१/१७ रोजी निवृत्त होत आहे. त्यांचे सेवापूर्ती सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. दि.३१ रोजी संध्या ६ वा. मंगलम लॉन्स, बंगालीबाबा साखर कारखाना रोड, पारले बिस्कीट कंपनी समोर. मो.8007991630

TRIPLE GUARANEE

 

1

Highest & Quick
Delivery Ratio

2

Reliable Service
Support

3

Genuine
Pricing

Quick Enquiry Form | Enter Mobile No +91

100% Moneyback Guarantee

Buy with confidence ! If found not satisfactory with BEST SMS or our service,
Stay assured with 18-Day money back guarantee. We value more Customer Satisfaction, than Money

guarante bestsms
call us logo